18th January, 2025 at 7:30 PM
Saturday
ह्या Workshop च्या सहाय्याने कोणत्याही ध्यानाशिवाय माझ्या मनाला आतून व बाहेरून (Detoxify) डिटॉक्सिफाय करू शकतो
आणि माझ्या (Natural Frequency) सोबत माझे मन, बुद्धी आणि शरीर एकत्रित करून कोणत्याही प्रकारची भीती, निराशा, तणाव इत्यादीपासून मुक्त होण्याचा हा एक नैसर्गिक उपाय आहे हे मला समजले व त्याचा मला खूप फायदा सुद्धा झाला.
“हे मॉड्यूल आश्चर्यकारक आहे. मला माझ्या जीवनाचे महत्त्व आणि माझ्या जीवनाचा उद्देश समजला.
रोजच्या कर्माने मला दररोज माझ्या खऱ्या मनाशी जोडण्यात मदत केली. हे प्रशिक्षण माझ्यात खोलवर बदल घडवत आहे.” धन्यवाद
मी खूप आनंदाने सांगू इच्छितो कि संघर्षमयी जीवनाला आनंददायी आयुष्य कसं बनवायचं हे मी शिकलो.
मी नकारात्मक विचारातून बाहेर तर पडलोच पण Retire झाल्यानंतर एक नवीन बिझिनेस कसा आणि का सुरु करावा हेसुद्धा मी या Workshop मधून शिकलो.
This LIVE Workshop is for You, If you want to…
Before joining this course, I had no direction in my life what to do. I was a bit tensed. After joining the workshop, now I got a new life of hopes. I have started studying further, got the purspose of my life and now my family also giving me immense love and value. And I have turned into a much better version of myself.
I was a really a confused man, before taking upon my course here… and also nurtured lot of negative thoughts about me. Also, I was consistently threatened by an inner feeling (Self-doubt). But thanks to my coaches here, I am able to get myself transformed very effectively and shed my negative feelings. I am able to overcome my negative self-beliefs and feel my positive potential now. Feels really great!
This workshop has changed me into positive personality. I have implemented the given strategies resahaping my beliefs. This program has also helped my daughter find the self-confidence.
I wish I could find them earlier in my life.
मी (Happiness + Success) च्या शोधात होते त्यासाठी बरेच प्रयत्न केलेत, पुढे नमूद केलेल्या शैक्षणिक अभ्यासक्रमांत मी काही वर्षे घालवली जसे,
(M.Sc.) Physics, (M.Sc.) Data Science, (M.Sc.) Applied Psychology, (M.Ed.) UGC NET, SET, Doctorate (Ph. D.) & (D. Litt.), Doctor of Letters honoured by University of Central America. PGD in Spiritual Psychology, Human Psychology.
Worked as an Asst. Professor & a Principal in the renowned institution.
पण (Happiness + Success) काही मिळाला नाही, Work-stress मात्र भरपूर मिळालं.
How to shift the mindset towards inner strength.
How to connect with the higher self or inner spirit and calm our restless mind.
18th January, 2025 at 7:30 PM
(Saturday)
SSM Workshop
जवळ-जवळ १० वर्ष मी (Happiness + Success) च्या शोधात होते त्यासाठी सगळेच प्रयत्न केलेत, शैक्षणिक अभ्यासक्रमांत बराच काळ घालवला.
Worked as an Asst. Professor & a Principal in the renowned institution.
Sucess तर मिळाला होता पण Happiness अजूनही missing होता आणि त्याची जागा कळत-नकळत Work-stress ने घेतलेली होती.
काही वर्षांपूर्वी मला माझ्या Professional life मध्ये खूप मोठा challenge face करावा लागला व त्यावेळी मात्र Happiness व Success ह्या दोन्ही गोष्टी गमावल्यात आणि त्या setback मधून बाहेर पडायला मला बराच वेळ लागला.
व त्यानंतर मनुष्याच्या चिंतेचे खरे कारण काय असू शकते आणि त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी, मी 5 ते 6 वर्षे वैयक्तिक संशोधन केले जसे, Spirituality, Mindfulness, Mind, Soul, Destiny, Karma, Meditation, Bhagavad Gita, Ashtavakra MahaGita etc...
आणि शेवटी एक उपाय शोधण्यात यशस्वी झाले ज्याची मी प्रथम स्वतःवर अंमलबजावणी केली आणि अनेकदा त्याचा मला खूप फायदा झाला.
And then I made it my mission to share my learnings with everyone. So I can help other people like you who want to live a stress-free life.
आपल्यापैकी प्रत्येकजण ताण-तणाव, चिंता, निराशा, राग, अस्थिरता, Insecurity, Procrastination, Lack of Motivation, Fear of Failure इत्यादीसारख्या विविध नकारात्मक भावनांपासून मुक्त होऊन यशस्वी व आनंदी जीवनाचा अनुभव घेऊ शकता.
आता तुम्हीसुद्धा तुमचे यशस्वी, आनंदी, स्वप्न पूर्ण करणारे आणि Positive Energy असलेले आयुष्य सुरू करू शकता.
I will share with you my proven SSM Formula that has helped Hundreds of people already.
🗓️ Workshop Date - 18th January 2025, 7:30 PM IST
Stress to SOUL Strength using SSM Formula
Register Now to Unlock BONUSES Worth Rs. 5,998
This OFFER Will End Forever Soon