ह्या Program च्या सहाय्याने कोणत्याही ध्यानाशिवाय माझ्या मनाला आतून व बाहेरून (Detoxify) डिटॉक्सिफाय करू शकतोआणि माझ्या (Natural Frequency) सोबत माझे मन, बुद्धी आणि शरीर एकत्रित करून कोणत्याही प्रकारची भीती, निराशा, तणाव इत्यादीपासून मुक्त होण्याचा हा एक Natural & Permanent उपाय आहे हे मला समजले व त्याचा मला खूप फायदा सुद्धा झाला.
“हे Amazing module आहे. मला माझ्या जीवनाचे महत्त्व आणि माझ्या जीवनाचा उद्देश समजला.रोजच्या कर्माने मला दररोज माझ्या खऱ्या मनाशी जोडण्यात मदत केली. हे प्रशिक्षण माझ्यात खोलवर बदल घडवत आहे.” धन्यवाद
मी खूप आनंदाने सांगू इच्छितो कि संघर्षमयी जीवनाला आनंददायी आयुष्य कसं बनवायचं हे मी शिकलो.मी नकारात्मक विचारातून बाहेर तर पडलोच पण Retire झाल्यानंतर एक नवीन बिझिनेस कसा आणि का सुरु करावा हेसुद्धा मी या Program मधून शिकलो.